२०१९ या वर्षात अनेक नव्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यातील काही जोड्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली. पाहूया या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या जोड्या. Reporter-Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.